#nustasocial
त्या दिवशी Project Submit करून पार्ला स्टेशन वरून Borivali Slow पकडली. बऱ्यापैकी Train मध्ये गर्दी कमी होती. तिथल्या एका Seat वर बसले. आधी इथे तिथे पाहिलं पण सगळेच आपापल्या Mobile मध्ये Busy असल्याने मी ही माझा Mobile Bag मधून काढला. Insta वर Post बघत असताना का कोण जाणे अचानक स्वत:चं Insta Profile पुन्हा चाळावसं वाटलं. एक एक Photo बघत असताना मनात अनेक आठवणींनी गराडा घातला. प्रत्येक Photo मागची काही ना काही Story होती , कुठलातरी Photo Collage चे Day's सुरु असताना काढला होता , तर त्यातली एक Photo Post तर माझ्या Birthday ची होती , तेव्हा माझ्या मित्र-मैत्रीणींना B'day Party देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसताना आम्ही सगळ्यांनी Contro काढुन केलेली Party मात्र माझ्या कायम लक्षात राहिल. त्यानंतर College च्या Industrial Visit च्या Photo ची Post आली. ट्रेन मध्ये केलेली मज्जा , रात्री प्रत्येकाकडुन ऐकलेल्या Horror Stories, प्रवा...