Posts

Villains

Image
                    कोणताही चित्रपट Hit होण्यासाठी जसं चित्रपटाचं कथानक,नायक व नायिका महत्वाचे ठरतात तसेच त्यातील खलनायकही खुप महत्वाचा भाग असतात. आजवर बर्याच कलाकारंनी आपल्या अनोख्या Style मध्ये खलनायकाची  भुमिका साकारत प्रेक्षकांची मनेे जिंकली आहेत. अगदी तो हिंदी मधला खलनायक असो किंवा मराठीतला. याचीच काही उत्तम उदाहरणं म्हणजे हिंदीतील Sholay मधील Gabbar Singh ची भुमिका साकारणारा Amjad Khan,Mr.India मधला Mogambo म्हणजेच अभिनेता Amrish Puri, Bobby मधील Prem(Prem Chopra),Mawali मधील Shakti Kapoor आणि Prem Rog मधील Raza Murad.                                                             मराठी सिनेमा हा नेहमीच पुढारलेला राहिलाय. म्हणुनच आत्ता पर्यंत आपण मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे विषय हाताळताना पाहिले. Bollywood करांप्रमाणेच इथेही वेगवेगळे  Vill...

मालिका,सिनेमा आणि तरुण पिढी

                  आजकालच्या तरुणांवर मालिकांपेक्षा सिनेमांचाचा नकारात्मक असा परिणाम पहायला मिळतो. कॅालेजवयीन काही तरुण-तरुणी  तर सिनेमांमधील नट-नट्यांसारखे वागताना त्यांचे अनुकरण करताना दिसतात. सिनेमांमधील किंवा मालिकांमधील पात्रानुसार स्वत:ला Relate करताना दिसतात. तर काही वेळा हे तरुण-तरुणी  सिनेमातील किंवा मालिकांमधील पात्रांना आपल्या जिवनाचा भाग बनवतात. काही वेळा याचा अतिरेक ही होताना दिसतो. जर एखाद्या मालिकांमध्ये Sad Track सुरु असेल तर काही तरुण-तरुणींआपल्याच आयुष्यात खुप काहीतरी वाईट घडतेए असे React  करताना दिसतात.                       मालिका आणि सिनेमे हे तरुण जीवनावर,मानसिकतेवर किती व कश्या पद्धतीने परिणाम करतात हे आपण रोजच्या जीवनात सतत अनुभवत असतो. मनोरंजनासाठी मालिका व सिनेमे बघणं वेगळं आणि मालिका-सिनेमांना आपल्या आयुष्याचा हिस्सा बनवणं वेगळं.      ...

हरवलेलं पुस्तक

Image
             रविवार सुट्टीचा दिवस होता. बाबा नेहमी प्रमाणे पेपर वाचत बसले होते. त्यांची नेहमीचीच सवय   चहाचा एक-एक घोट घेत पेपर मधील बातम्यांचा आढावा घेणं. बाबा पेपर वाचुन झालं की बुक शेल्फ मधलं एक तरी पुस्तक नेहमी वाचायचे.पेपर वाचुन झाल्यावर बाबा नेहमी प्रमाणे बुकशेल्फकडे वळले.त्यांच ते सध्याचं वाचनात आलेलं पुस्तक काही केल्या नजरेस पडत नव्हतं.बाबांची चिडचिड सुरु झाली.आम्ही आपले रविवार म्हणुन उगीचचं अंथरुणात लोळत पडलो होतो.बाबांचं नेहमीच असं व्हायचं एखादं पुस्तक मिळालं नाही की जिव कासाविस व्हायचा. शेवटी बाबांनी आम्हाला साखरझोपेतुन उठवलचं आणि त्यांचं ते पुस्तक शोधायला लावलं.                          मी बाबांना विचारलं कुठलं पुस्तक सापडत नाहीए बरं ? त्यावर बाबा म्हणाले मोहन साटमां   चं "मोहनमाळ". अहो बाबा ते पुस्तक तुम्ही या आधी वाचलयं राहुद्या ना आता सापडेल , असेल इथेच कुठेतरी. आमच्या बाबांना एक पुस्तक दोनदा वाचण्याची सवय. मी आणि आई ने बाबां ना समजवण्याचा प्रयत्...

Breakup के बाद...

Image
Only Positive Vibes...                    असं म्हणतात की शाहण्या माणसाने कधीच प्रेमात पडु नये. आणि पडलात तर स्वत:ला वेळीच सावरता यायला हवं. पण प्रेम थोडीच ठरवुन होतं ते तर होउन जातं सहज आपल्या नकळत. असो इथे प्रेमाबद्दल बोलालयला गेलं तर खुप आहे बोलण्यासारखं तुर्तास आपण आपल्या मुळ मुद्दयाकडे येउयात.                            एखाद्या व्यक्तीच्या पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर आपल्याला कशाचचं भान राहत नाही. त्या व्यक्तीला सोडलं तर दुसरं कशातच मन लागत नाही इतकी आपल्याला तिची सवय झालेली असते इतकं आपण तिच्यात गुंतलेलो असतो. या पलीकडे जाउन एखाद्या व्यक्तीची सोबत आपल्याला आवडते म्हणुन आपण तिच्या सोबत रहायला लागतो त्यावेळी आपण सातवे आसमान पे वैगरे पोहोचलेलो असतो. पण अधिक काळ त्या व्यक्ती सोबत घालवल्या नंतर काही कारणांमुळे जेव्हा Serious Breakup करण्याची वेळ येते   आणि तसं प्रत्यक्षात होतं तेव्हा मात्र प्रत्येकाला थोडा तरी त्रास होतोच इतकं प्रेमाने जपलेलं ते नातं स...

#nustasocial

Image
         त्या दिवशी Project  Submit  करून पार्ला स्टेशन वरून Borivali   Slow पकडली. बऱ्यापैकी Train मध्ये गर्दी कमी होती. तिथल्या एका Seat  वर बसले. आधी इथे तिथे पाहिलं पण सगळेच आपापल्या  Mobile मध्ये Busy असल्याने मी ही माझा Mobile Bag मधून काढला. Insta वर Post बघत असताना का कोण जाणे अचानक स्वत:चं  Insta Profile पुन्हा चाळावसं वाटलं. एक एक Photo बघत असताना मनात अनेक आठवणींनी गराडा घातला.           प्रत्येक Photo मागची काही ना काही Story   होती , कुठलातरी Photo Collage चे Day's सुरु असताना काढला होता , तर त्यातली एक Photo Post तर माझ्या Birthday ची होती , तेव्हा माझ्या   मित्र-मैत्रीणींना B'day Party देण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नसताना आम्ही सगळ्यांनी Contro काढुन केलेली Party   मात्र माझ्या कायम लक्षात राहिल. त्यानंतर College च्या Industrial Visit च्या Photo ची Post आली. ट्रेन मध्ये केलेली मज्जा , रात्री प्रत्येकाकडुन ऐकलेल्या Horror Stories, प्रवा...