Villains
कोणताही चित्रपट Hit होण्यासाठी जसं चित्रपटाचं कथानक,नायक व नायिका महत्वाचे ठरतात तसेच त्यातील खलनायकही खुप महत्वाचा भाग असतात. आजवर बर्याच कलाकारंनी आपल्या अनोख्या Style मध्ये खलनायकाची भुमिका साकारत प्रेक्षकांची मनेे जिंकली आहेत. अगदी तो हिंदी मधला खलनायक असो किंवा मराठीतला. याचीच काही उत्तम उदाहरणं म्हणजे हिंदीतील Sholay मधील Gabbar Singh ची भुमिका साकारणारा Amjad Khan,Mr.India मधला Mogambo म्हणजेच अभिनेता Amrish Puri, Bobby मधील Prem(Prem Chopra),Mawali मधील Shakti Kapoor आणि Prem Rog मधील Raza Murad. मराठी सिनेमा हा नेहमीच पुढारलेला राहिलाय. म्हणुनच आत्ता पर्यंत आपण मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळे विषय हाताळताना पाहिले. Bollywood करांप्रमाणेच इथेही वेगवेगळे Vill...